News Gallery
    चितळे उद्योग समूहाकडून शासनास दीड कोटीच्या मदतीचा धनादेश सुपूर्द ( Chitale Group )

    Posted On April 09,2020

      

    चितळे उद्योग समूहाकडून शासनास दीड कोटीच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे देण्यात आला. यावेळी गिरीश चितळे, श्रीपाद चितळे, विश्वास चितळे, निखिल चितळे उपस्थित होते.